‘या’ जोडप्याने घटवले तब्बल १८१ किलो वजन, तुम्ही सुद्धा घेऊ शकता आदर्श

‘या’ जोडप्याने घटवले तब्बल १८१ किलो वजन, तुम्ही सुद्धा घेऊ शकता आदर्श

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मुल होण्यात अडचणी येत असल्याने इंडोनेशियामधील लॅक्सी रीड आणि डेनी रीड या जोडप्याने अव्वाच्या सव्वा वाढलेले तब्बल १८१ किलो वजन दोन वर्षात कमी केले. लॅक्सीचे वजन २२० किलो आणि डेनीचे वजन १२७ किलो होते. वजनामुळे ते दोघेही अनेकांसाठी चेष्टेचा विषय बनले होते. त्यांनी ज्यापद्धतीने वजन कमी केले ती पद्धत नक्कीच थक्क करणारी आहे.

असे कमी केले वजन
१ त्यांनी कोणताही डाएट प्लॅन केला नव्हता.
२ कोणताही जिम ट्रेनर ठेवला नाही.
३ कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली नाही.
४ ते रोज फक्त जिम करत होते.
५ जिममुळेच दोन वर्षात त्यांचे वजन कमी झाले.
६ त्यांनी हे जिमींग पुढेही सुरुच ठेवले आहे.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु