‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण

आरोग्यनामा ऑनलाइन – गोड आणि चवदार पायनॅप्पल ज्यूस सर्वांनाच आवडतो. यामध्ये व्हिटॅमिन, अँजाइम आणि अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे हाडे मजबूत होतात. पचनक्रिया चांगली होते. शिवाय, हा ज्यूस गोड असूनही यामध्‍ये कॅलरीज कमी असतात. पायनअ‍ॅप्‍पल ज्‍यूसमुळे अनेक आजारही दूर होतात. या ज्यूसचे आणखी फायदे जाणून घेवूयात.

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण

पोटाचे आजार

हा ज्‍यूस घेतल्याने पोटाचे आजार बरे होतात. पोट फुगण्‍याचा त्रासही बरा होतो. प्रोटीन डायजेस्‍ट होण्‍यास मदत होते.

Related image

लठ्ठपणा

कॅलरीज कमी असल्याने याच्‍या नियमित सेवनाने वजन नियंत्रणात राहते.

Image result for डोळ्यांचे आजार

डोळ्यांचे आजार

अननसातील व्हिटॅमिन अँटीऑक्‍सीडेंट आणि व्हिटॅमिन ए डोळ्यासाठी फायदेशीर असते. हे ज्‍युस नियमित पिल्‍याने डोळ्यांचे अनेक आजार दुर होतात.

Image result for त्वचेच्या समस्या

त्वचेच्या समस्या

यातील व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम त्‍वचेसाठी लाभदायक आहे. पुरळ, पिंपल्‍स तसेच काळेडागही कमी होतात.

Image result for अस्‍थमा

अस्‍थमा

यात बीटा-कॅरोटिन आणि व्हिटॅमिन ए भरपूर असते. अस्‍थमाचा धोकाही कमी होतो.

Image result for अर्थाइटिस
अर्थाइटिस
याच्या अँटी-इंफ्लेमेट्री गुणांमुळे अर्थराटिसच्या वेदना आणि सूजपासून आराम मिळतो.

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण
हृदयरोग
यातील व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीनमुळे ब्‍लड प्रेशर आणि ह्रदयविकाराचा धोकाही कमी होतो.

आरोग्यविषयक वृत्त

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु