दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे

दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  आयुर्वेदात आवळ्याला खुप महत्त्व आहे. याचा उपयोग विविध औषधांमध्ये केला जातो. याचे शास्त्रीय नाव फायललँथस एम्ब्लिका असे आहे. चवीने आंबट, तुरट असलेल्या आवळ्यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. आरोग्यासाठी आवळ्याचे कोणते उपयोग आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत फायदे
१ आवळा पित्तशामक आहे.
२ आवळा शक्तिवर्धक आहे.
३ याच्यामुळे त्वचा निरोगी राहते.
४ डायबेटिस नियंत्रणात राहतो.
५ कॅन्सरसारखा आजार दूर राहू शकतो.
६ केसांची वाढ चांगली होते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु