तोंडामध्‍ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्‍हाला कँसर तर नाही ना

तोंडामध्‍ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्‍हाला कँसर तर नाही ना

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तोंडातील काही लक्षणांनूसार लंग कँसर आणि कोलोन कँसर झाला आहे की नाही, हे ओळखता येते. ही लक्षणे ओळखल्यास वेळीच सावध होऊन औषधोपचार करता येतो. व्‍यस्‍त जीवनशैली, खाण्‍यापिण्‍याच्‍या चुकीच्‍या सवयी, दातांची स्‍वच्‍छता न ठेवणे, स्‍मोकिंग आणि तंबाखू या कारणांमुळे तोंडाचा कँसर होण्‍याची शक्‍यता वाढते. तोंडाच्या कँसरची लक्षणे कोणती असतात, त्याची माहिती घेवूयात.

ही आहेत लक्षणे

दीर्घकाळ तोंड येणे किंवा तोंडामध्‍ये जखमा होणे.

जबडा किंवा ओठांची हालचाल करण्‍यास त्रास होणे.

दीर्घकाळ जबड्यातून रक्‍तस्‍त्राव होणे किंवा जबड्यात सुज येणे.

तोडांमधील काही भागाचा रंग बदलणे.

दात किंवा दाताच्‍या आजुबाजूचा भागात दीर्घकाळ तीव्र वेदना होणे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु