झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन

झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मेटाबॉलिज्म चांगले असल्यास पोटाची चरबी जलदगतीने कमी होते. मेटाबॉलिज्म जेव्हा बिघडते तेव्हा वजन वाढू लागते. वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिज्म वाढविणे आवश्यक असते. यासाठी खास नऊ प्रकारची पेय असून या पैकी एक पेय नियमित घेतल्यास मेटाबॉलिज्म चांगले होऊन वजन लवकर कमी होते.

हे ज्यूस घ्या

झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
एलोवेरा ज्यूस
यामुळे वाढलेले पोट कमी होते

Image result for काकडीचा ज्यूस
काकडीचा ज्यूस
यामुळे पोटाची चरबी कमी होते

झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
लेमन ज्यूस
पोटावरील चरबी कमी होते

Image result for बडीशेप  पाणी
बडीशेपचे पाणी
यामुळे डायजेशन चांगले होते. पोटाचे फॅट कमी होते

झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
ग्रीन टी
मेटाबॉलिजम चांगले होते आणि पोटाची चरबी कमी होते

झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
अननस आणि आल्याचा ज्यूस
मेटाबॉलिजम चांगले होते. फॅट बर्न होऊन शरीराला उर्जाही मिळते

झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
ओव्याचे पाणी
शरीराचे मेटाबॉलिजम वाढवून वजन कमी करते

Image result for डार्क चॉकलेट शेक
डार्क चॉकलेट शेक
हे बनविण्यासाठी लो कॅलरी दुधाचा वापर करा. यामुळे फॅट बर्न होते

Image result for कलिंगड ज्यूस
कलिंगड ज्यूस

यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते

Image result for कोथिंबिर चा ज्यूस
कोथिंबिरचा ज्यूस

हे प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, तसेच वजन कमी होते

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु