अशी कमी करा मांड्यांची चरबी, ‘या’ ५ सोप्या पद्धतीने लवकर पडतो फरक

 
अशी कमी करा मांड्यांची चरबी, ‘या’ ५ सोप्या पद्धतीने लवकर पडतो फरक

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या बैठे काम करणारांची संख्या सर्वाधिक आहे. अनेक तास एकाच ठिकाणी बसून केल्याने लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. मांड्या, कमरेचा भाग या ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढत असून त्यांचा वाईट परिणाम विशेषता महिलांच्या फिगरवर पडत आहे. अनेक प्रयत्न करुनही मांड्यांची चरबी कमी होत नाही. काही खास उपायांनी मांड्यांची अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.

ही काळजी घ्या

१ लिप्टचा वापर करू नका. पायी जा.
२ भरपूर पाणी प्या.
३ जास्तीत जास्त सलाड खा.
४ नियमित सायकलिंग करा.
५ रोज सकाळी चालण्याचा व्यायाम करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु