तरुण आणि निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहे ‘रेड वाइन’, जाणून घ्या फायदे

तरुण आणि निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहे ‘रेड वाइन’, जाणून घ्या फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम – रेड वाइन आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र या वाइनचे सेवन योग्य प्रमाणात केले पाहिजे. रेड वाइन मेंदू, हृदय, दात, त्वचा आणि हाडे या सर्वांसाठी फायदेशीर असते. जेवणासोबत हे प्यायल्याने मेटाबॉलिज्म नियंत्रणात राहते. केसांना कलर करण्यासोबतच उजळ त्वचा मिळवण्यासाठी रेड वाइनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रेड वाइनच्या आणखी काही फायद्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत.

Image result for cancer

कँसर
रेड थोड्या प्रमाणात नियमित प्यायल्याने तरुणींमध्ये होणारी ब्रेस्ट कँसरची शक्यता कमी होऊ शकते. यातील ग्यूरसिटीन, लंग कँसरपासुन वाचवते. रेसवेराटरॉल हृदय मजबूत ठेवून कँसरच्या पेशी वाढू देत नाही.


आयुष्य
रेड वाइन सेवन करणारे लोक, रेड वाइन सेवन न करणारांच्या तुलनेत आनंदी आणि दिर्घ आयुष्य जगतात, असे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात आढळून आले आहे. रेड वाइन वाढत्या वयात होणारे डिमेंशिया आणि अल्जाइमर सारखे आजार दूर ठेवते.

तरुण आणि निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहे ‘रेड वाइन’, जाणून घ्या फायदे
झोप
रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर रेड वाइन प्यायल्याने फायदा होतो. यातील मेलाटोनिनमुळे चांगली झोप येते. दूधामध्ये थोड्या प्रमाणात वाइन मिसळून दिवसातून एकदा हे सेवन करा.

Related image
हृदय
रेड वाइनमधील रेसवेराटरॉल अँटीऑक्सीडेंटयुक्त असते. हे आर्टरीजमध्ये जमा होत असलेल्या सॅच्युरेटेड फॅटला कमी करण्याचे काम करते. हृदय निरोगी राहते. एचडीएक कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. योग्य प्रमाणात केलेले या वाइनचे सेवन फायदेशीर असते.

Image result for श्वास

श्वास
सर्दीमुळे श्वास घेण्यास अडचण असल्यास रेड वाइन घ्यावी. रेड वाइन सेवन केल्याने सर्दी होत नाही.

तरुण आणि निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहे ‘रेड वाइन’, जाणून घ्या फायदे
सुंदर, निरोगी त्वचा
रेड वाइन मधील अँटीऑक्सीडेंट तत्त्व शरीरासाठी फायदेशीर असतात. सुरकूत्या आणि एजिंगची समस्या दूर करण्यासाठी रेड वाइन फायदेशीर आहे. टाइप-२ डायबिटिजच्या रुग्णांसाठी रेड वाइन फायदेशीर असते. हे प्यायल्याने हाडे मजबुत होतात.

तरुण आणि निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहे ‘रेड वाइन’, जाणून घ्या फायदे
लठ्ठपणा
खाण्यासोबत रेड वाइन प्यायल्याने मेटाबॉलिज्म लेवल योग्य राहते ज्यामुळे जेवण सहज पचन होते. सोबतच फॅट जमा होत नाही.

तरुण आणि निरोगी राहण्यासाठी फायदेशीर आहे ‘रेड वाइन’, जाणून घ्या फायदे
दात
दातांची चमक कायम ठेवण्यासाठी रेड वाइन सेवन करणे फायदेशीर असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु