केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी

केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी

आरोग्यनामा ऑनलाइन – ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही, त्यांना सरोगेसी या वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे ती होऊ शकते. पति-पत्नी वैद्यकीयदृष्ट्या आपत्याला जन्म देण्यास समर्थ नसतात. तेव्हा अन्य महिलेच्या गर्भात स्पर्म आणि एग्स ठेवून बाळ जन्माला घातले जाते. यालाच सरोगेसी म्हणतात.

असा आहे कायदा

* ज्यांना इनफर्टिलिटीची समस्या असते त्यांनाच परवानगी मिळते.

*
सरोगसी द्वारे जन्म घेतलेल्या बाळाला इतर बाळांप्रमाणे सर्व अधिकार मिळतात.

*
सरोगेसीमध्ये पैशांची देवाण-घेवणा चालणार नाही. म्हणजेच कमर्शियल सरोगसी करता येणार नाही.

* सरोगेट मदर ही त्या दाम्पत्याची नातेवाईक असावी.

* हा कायदा संपुर्ण भारतात लागू आहे.

* पाच किंवा जास्त वर्षांपासून विवाहित असलेले कपल्स सरोगेसीच्या माध्यमातून पालकत्व स्विकारु शकता.

* विवाहित महिलेचे वय २३ ते ५० आणि पुरुषांचे वय २६ ते ५५ च्या मध्ये असावे.

* फक्त भारतीय नागरिकांनाच परवानगी आहे. एनआरआय आणि ओसीआय होल्डरला परवानगी नाही.

* सिंगल पेरेंट, हामोसेक्सुअल किंवा लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या कपल्सला सरोगसीची परवानगी नाही.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु