शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शिंकताना नाकावर नेहमी रूमाल धरावा, कारण यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही. मात्र, चारचौघात आहोत म्हणून शिंक दाबण्याचा प्रयत्न कधीही करू नका. कारण शिंक दाबल्यास त्याचा शरीरावर विविध प्रकारे वाईट परिणाम होऊ शकतो.

हे आहेत दुष्परिणाम
१)  शिंक दाबल्यास सायनसचा त्रास सुरू होऊ शकतो.

२) शिंक दाबण्याचा आघात कवटीपर्यंत, मेंदूपर्यंत पोहोचू शकतो.

३) कानांना इजा होण्याची शक्यता असते. कानाच्या पडद्यांवर त्यामुळे अतिरिक्त दाब येतो.

४) शिंक बळजबरी दाबून ठेवली तर डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. डोळ्यांजवळची ब्लड व्हेसल ओपन होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु