नर्व्हस, अस्वस्थ झाल्यासारखे वाटतेय ? मग हे ११ सोपे उपाय करा

नर्व्हस, अस्वस्थ झाल्यासारखे वाटतेय ? मग हे ११ सोपे उपाय करा

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : घर असो की, ऑफिस एखादा असा प्रसंग घडतो की अचानक अस्वस्थ वाटू लागते. कधी-कधी असे वाटण्यामागे कोणते कारणही नसते. परंतु, मनात भीती दाटून येते. नर्व्हसनेस वाढतो. अशावेळी डॉक्टरांची मदत घ्या. तत्पुर्वी काही सोपे आणि घरगुती उपाय जरूर करू शकता.

हे लक्षात ठेवा
१ स्थितीला धैर्याने सामोरे जा.
२ भावनेशी झगडा करू नका.
३ प्रतिकार करू नका आणि अमान्यही करू नका.
४ या भावनेशी युद्ध छेडले तर आणखीच त्रास होतो.
५ थोडा वेळ शांत बसा. स्वत:शीच संवाद साधा.
६ ही स्थिती क्षणैक असून थोड्याच वेळात जाईल असे म्हणा.
७ अशा स्थितीमागे कारण काही तरी फुटकळ अथवा गंभीर असते. परंतु, कारण समजले नाही तर डॉक्टरी सल्ला घ्या.
८ ताणाच्या परिस्थितीतून बाहेर पडा.
९ फिरायला, चालायला जा. दुसरं काही तरी काम करा.
१० काहीतरी गंमतीशीर वाचा, पाहा.
११ फनी व्हीडीओज थोडा वेळ पाहा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु