पुरुषांमध्ये कमी होत आहे ‘फर्टिलिटी’, जाणून घ्या ‘ही’ ७ कारणे

पुरुषांमध्ये कमी होत आहे ‘फर्टिलिटी’, जाणून घ्या ‘ही’ ७ कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन – पुरुषांच्या काही सवयींमुळे त्यांचे स्पर्म काउंट कमी होत आहे. विशेष म्हणजे या सवयींमुळे फर्टिलिटीवर परिणाम होत असल्याचे ८० टक्के पुरुषांना माहितीच नसते, असे एका संशोधनात आढळून आले आहे. शरीराच्या तुलनेत अंडकोश पिशवीचे तापमान एक डिग्री कमी असते. याचे तापमान वाढल्यावर स्पर्म काउंट कमी होतो. काही सवयींमुळे अंडकोश पिशवीचे तापमान वाढते. मानसिक ताणतणावाचाही स्पर्म काउंटवर परिणाम होते. फर्टिलिटीवर परिणाम होण्याची विविध कारणे असून ती पुरूषांनी जाणून घेतल्यास या परिस्थितीमध्ये फरक पडू शकतो.

ही आहेत कारणे

१ सतत तणावाखाली राहणे

Image result for सतत तणावाखाली राहणे

२ जास्त सोया प्रोडक्ट आहारात घेणे

पुरुषांमध्ये कमी होत आहे ‘फर्टिलिटी’, जाणून घ्या ‘ही’ ७ कारणे

३ नियमित नशा करणे

Related image

४ लॅपटॉप पायावर ठेवून काम करणे

Related image

५ परिपूर्ण झोप न घेणे

६ जास्त कॉफी न पिणे

Image result for जास्त कॉफी

७ टाइट कपडे घालणे

Image result for टाइट कपडे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु