मॅनिक्युअरचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे 

मॅनिक्युअरचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मॅनिक्युअर हे फक्त आपल्या हातांना सुंदर बनवत नाही तर यामुळे शरीरालाही अनेक चांगले फायदे होतात . नियमीत मॅनिक्युअरमूळे हात अधिक काळापर्यंत सुंदर दिसतात. जाणून घेऊ मॅनीक्युअरचे फायदे

मॅनिक्युअरचे आरोग्यदायी फायदे 

– मॅनिक्युअर केल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढते. मॅनिक्युअर केल्याने हात आणि नखांची चांगली मालिश होते. यामुळे  जॉईन्टसची गतिशीलता वाढण्यातही मद्दत होते. यामुळे जॉईन्टस मधील दुखणेही कमी होते.

– नियमितपणे मॅनिक्युअर केल्याने नखांवर जमलेले फंगस आणि त्यावर निर्माण होणारे अनेक इन्फेक्शनची समस्या दूर होते. दिवसभरात आपले हात विविध वस्तूंच्या संपर्कात येतो. यामुळे नखात घाण निर्माण होते. मॅनिक्युअर केल्याने हातातील डेड स्किनही निघून जाते आणि नवीन सेल्स बनवण्यातही मदत करते.

– शरीरातील कोणत्याही भागाचा मालिश केल्यास शरीराला आराम मिळतो. मॅनिक्युअरमूळे हातांच्या रंगात सुधार होते आणि तणाव ही कमी होते. आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु