पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या

पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन – दूधामध्ये खारीक टाकून प्यायल्यास पुरुषांना याचे खास फायदे होऊ शकतात. यामध्ये अन्य सुकामेवा टाकल्यास याची चव आणखी वाढते. रोज एक ग्लास खजूरचे दुध प्यायल्यास अनेक फायदे होतात. हे दुध कसे तयार करावे तसेच त्याचे फायदे कोणते, हे जाणून घेवूयात.

असे तयार करा दूध
पाच खारीक एक ग्लास दूधामध्ये टाकून मंद आचेवर दहा मिनिटे गरम होऊ द्या. नंतर हे कोमट करुन प्या.

हे आहेत फायेद

१ मसल्स मजबूत होतात.
Image result for मसल्स

२ स्पर्मची संख्या वाढते. इनफर्टिलिटीपासून बचाव होतो.

पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या

३ कमजोरी दूर होते, उर्जा प्राप्त होते.

Image result for कमजोरी

४ हृदयरोगापासून बचाव होतो.

Image result for हृदयरोगा

५ डायजेशन चांगले होते. बद्धकोष्ठता दूर होते.

Image result for डायजेशन

६ मेंदूची शक्ती वाढते. स्मरणशक्ती वाढते.

पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या

७ रक्ताची कमतरता दूर होते.

पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या

८ दात मजबूत होतात.

९ त्वचा, केस निरोगी राहतात.

पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु