जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या आजूबाजूला अशा काही औषधी वनस्पती असतात. त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. त्यापैकी एक म्हणजेच अगस्ता वनस्पती. अगस्त्याला येणाऱ्या फुलांची भाजी ही पौष्टिक तर आहेच शिवाय अगस्ता वनस्पती औषधीही आहे. या वनस्पतीचं वैशिष्ट्य  म्हणजे हे झाड फार लवकर मोठे होते. अगस्ती मुनींच्या नावावरून या झाडाला अगस्ता हे नाव पडलं अशी आख्यायिका प्रचलित आहे. अगस्त्य ,अगस्तिया , अर्गती या नावांनीही ओळखला जातो. खालील आजारांवर अगस्ता उपयोगी पडतो.

डोळ्यांची कमजोरी –
फुलांचा रस डोळ्यामध्ये टाकल्याने अंधुक दृष्टीत सुधारणा होते.

जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

अर्धशिशी
अगस्त्याच्या पानांच्या रस  हुंगल्याने अर्धशीशी पूर्ण बरी होते.

जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

कफ
छातीतील कफ कमी व्हावा यासाठी  अगस्त्याच्या मूळीचे चूर्ण पाण्यात मिसळून घ्या.

जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

दमा , श्‍वसन विकार
दमा तसेच श्‍वसन विकार असल्यास  अगस्त्याच्या पानांचा रस हुंगला असता फरक पडतो.

जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

सर्दी व डोके दुखी
सर्दी -पडसे-डोकेदुखी झाल्यास अगस्त्याच्या पानांचा रस दोन थेंब नाकात टाकावा. तात्काळ आराम  पडतो.

जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु