कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या

कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराचे काही भाग आपल्याला आजारांचे संकेत नेहमी देत असतात. कान हे शरीराच्या अनेक नर्व्हशी जोडलेले असतात. यामुळे सर्वात अगोदर कान आजारांचे संकेत देतात. हे संकेत योग्य वेळी ओळखले तर आजार टाळणे शक्य असते. कानांवरुन ओळखता येत असलेले पाच आजारांचे संकेत आपण जाणून घेणार आहोत.

डायबिटिज
दिर्घकाळपासून कमी ऐकू येत असेल तर हा डायबिटीजचा संकेत असू शकतो.

हृदयरोग
एका अथवा दोन्ही कानांच्या पाळ्यांवर सुरकुत्या येणे हे हृदयरोगाचे लक्षण असू शकते. कानाच्या अनेक नसा शरीराच्या अनेक नसांशी जोडलेल्या असतात.

किडनी रोग
कानाचा आकार बिघडत असेल तर हा किडनी रोगाचा संकेत असू शकतो.

फंगल इन्फेक्शन
दोन्ही कानांमध्ये दिर्घकाळपर्यंत खाज येत असेल तर हा फंगल इन्फेक्शनचा संकेत असू शकतो. तसेच कानात वेदनाही होऊ शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु