मूड चांगला होणे ‘हे’ तुमच्या हाती नाही, शरीरातील रसायनांचा प्रभाव

मूड चांगला होणे ‘हे’ तुमच्या हाती नाही, शरीरातील रसायनांचा प्रभाव
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपला मूड चांगला होणे अथवा बिघडणे यास शरीरातील एक रसायन कारणीभूत असते. त्यास सेराटोनिन असे म्हणतात. आपल्या मूडवर मेंदूतील न्यूरोकेमिकल प्रभाव टाकत असतात. झोप येणे, मूड सुधारणे, अडचणीच्या काळात मार्ग सुचने, वेदना कमी करणे, या क्रिया सेराटोनिन, एपाइनफ्रिन, डोपामाइन आणि एंडोर्मफिन या शरीरातील रसायनांमुळे होतात. हे चारही न्यूराकेमिकल्स व्यायामाने वाढतात.

सेराटोनिन
सेराटोनिनमुळे मूड सुधारतो. दम लागत असल्यास कमी होतो. व्यायामाने हे रसायन निर्माण होते. भुकेले असाल आणि लो कार्बोहायड्रेट असतील तर हे रसायन कमी होते.

एपाइनफ्रिन
संघर्षाच्या काळात हे रसायन उपयोगी आहे. अडचणीच्या काळात मार्ग सुचविण्यासाठी हे रसायन महत्वाचे ठरते. यामुळे हृदयाचे ठोके, रक्तदाब, आणि शरीराचे तपमान वाढते. व्यायाम केल्यामुळे या रसायनात वाढ होते.

डोपामाइन
झोप येण्यासाठी हे रसायन आवश्यक असते. याचे संतुलन बिघडल्यास झोपेवर परिणाम होतो. तणाव, भुकेजलेले राहणे आणि जेवणात काबरेहायड्रेटचे प्रमाण कमी असेल तर याचे प्रमाण कमी होते. व्यायाम केल्याने यात वाढ होते.

एंडोरफिन
शरीरात जर वेदना असतील तर त्या कमी करण्याचे काम एंडोरफिन करते. व्यायामामुळे याचे शरीरातील प्रमाण वाढते. मद्यपानामुळे या रसायनाची पातळी कमी होते. हे एक नैसर्गिक पेनकिलर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पुरेसे पाणी न पिल्‍यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्‍या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार

रात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल

निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय

‘या’ झाडाला कापल्‍यावर निघते रक्‍त, औषधी म्‍हणून लाकडाचा होतो उपयोग

शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढल्‍याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे

‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्‍य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्‍स

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी

तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट

शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत

व्‍यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्‍ल्‍याने त्‍वचा बनते निरोगी, जाणून घ्‍या इतरही फायदे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु