तणाव घालवायचा असेल तर ‘स्विमिंग’ला जा, हे आहेत ४ फायदे

तणाव घालवायचा असेल तर ‘स्विमिंग’ला जा, हे आहेत ४ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सतत एका जागी बसून काम केल्याने कंटाळा येतो. तसेच स्थूलपणा वाढण्याची शक्यता वाढते. उत्साह कमी होतो. शरीरातील सारे द्रव आणि रक्त पायाकडे साकळते. त्यामुळे पायही दुखतात. यामुळे मनावरचा ताणही वाढतो. हा ताण घालवण्यासाठी कोणते उपाय करावेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत उपाय
* ताण कमी करण्यासाठी पोहायला जा.
* पोहता येत नसल्यास कमी पाण्यात डुबक्या मारा.
* याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

हे आहेत फायदे
१ यामुळे सर्वांगाला व्यायाम मिळेल.
२ दुखणी दूर होतील.
३ शरीर आणि मन रिलॅक्स होईल.
४ नवी ऊर्जा आणि चैतन्य मिळेल.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु