लवकर प्रेग्नेंट होण्याची इच्छा असेल तर आवश्य करा ‘हा’ उपाय

लवकर प्रेग्नेंट होण्याची इच्छा असेल तर आवश्य करा ‘हा’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिलांनी आई होण्यासाठी गुळ आणि चणे खाल्ले तर कंसीव्ह करणे सोपे जाते. गुळ आणि चणे खाल्ल्याने महिलांना अनेक फायदे होतात. यामुळे आई होण्याचे चान्सेस वाढतात. महिलांना पोटाची समस्या असल्यास गुळ आणि खडीसाखर खावी. यामधील फायबर्समुळे डायजेशन ठिक राहते.

हे होतात फायदे

हे महिलांना कन्सिव्ह करण्यास मदत करते
हे पीरियड्सच्या काळात होणारी रक्ताची कमतरता दूर करते
यामुळे कमजोरी दूर होते. एनर्जी मिळते.
रंग गोरा होतो. केस दाट आणि काळे होतात.
यामुळे वजन नियंत्रणात राहते.
हाडे मजबूत होतात. सांधेदुखीत आराम मिळाते.
हे युरिन इन्फेक्शनपासून बचाव करते.
हे हार्ट प्रॉब्लेमपासून महिलांचा बचाव करते. बीपी नियंत्रणात राहतो.
डायबिटीजपासून बचाव होतो.
१० मूड चांगला राहतो. डिप्रेशन दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु