चक्कर, थकवा आणि श्वसनाचा त्रास असल्यास, आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

चक्कर, थकवा आणि श्वसनाचा त्रास असल्यास, आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

आरोग्यनामा ऑनलाइन – उठता-बसता चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाचे ठोके असामान्य होणे, त्वचा आणि डोळ्यामध्ये पिवळेपणा दिसणे, अशी समस्या अलिकडे अनेकांना जाणवते. शरीरात आयर्नची कमतरता झाल्याने हा त्रास होतो. यालाच रक्तात लालपेशी कमी असणे किंवा हिमोग्लोबिनची कमतरता असे म्हटले जाते. या समस्येमुळे शरीरातील नसांमध्ये ऑक्सिजन वहनाचे प्रमाण कमी होऊन ताकद होते. सतत थकवा जाणवतो. महिलांना हा त्रास सर्वाधिक होतो. ही समस्या का होते, याची कारणे जाणून घेवूयात.

आयर्न, ऑक्सिजनच्या कमतरेची कारणे

किडनी खराब झाल्यास
अनियमित आणि असंतुलित आहार
हिरव्या भाज्यांचा अभाव, जास्त चहा-कॉफी घेणे
दारूचे जास्त सेवन करणे
एखाद्या कारणामुळे शरीरातील रक्त वाहून जाणे
थायरॉईड किंवा लिव्हरशी संबंधित आजार झाल्यास

अशी घ्या काळजी

मनुके, सफरचंद, केळी आणि आलुबुखारा खा.
भाज्यांमध्ये ब्रोकली, हिरव्या पालेभाज्या, बिट, रताळे खा.
व्हटामिन बी१२ आणि फॉलिक अ‍ॅसिड आहारात समाविष्ट करा.
व्हिटॅमिन बी१२ साठी अंडे, दूध, चीज, मीट, मासे, सोयाबीन, तांदूळ खावेत.
फॉलिक अ‍ॅसिडसाठी डाळ, मटार आणि पालक खावे.
व्हिटॅमिन सी आयर्न कमी होऊ देत नाही. यासाठी आवळा, संत्री, मोसंबी खावे.

आरोग्यविषयक वृत्त –

गायीच्या शुद्ध तुपाचे फक्‍त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्‍चर्यकारक फायदे !

बीटचे १० चमत्‍कारीक फायदे, जाणून घेतल्‍यानंतर आजच सुरू कराल खाणे

दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे

‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे

रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या

अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत

‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या

वयानूसार जाणून घ्‍या, दिवसभरात किती पावले चालल्‍यास रहाल तंदरूस्‍त

स्‍मरणशक्‍ती वाढेल दुपटीने, फक्‍त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु