घाम जास्‍त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय

घाम जास्‍त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घाम येण्याची समस्या असल्याने अनेकजण त्रस्त असतात. यावर सतत टॅल्कम पावडर लावूनही काही उपयोग होत नाही. ही समस्या घालवयाची असेतल तर आपल्या आहारात थोडा बदल केला पाहिजे. घामासोबत शरीरातून पाणी आणि अनेक आवश्यक मिनरल्स बाहेर पडतात. काही पदार्थ खाल्ल्याने या मिनरल्स आणि पाण्याची भरपाई होते. ही समस्या दूर करण्यासाठी काय करावे याची माहिती घेवूयात.

घाम येण्याची कारणे

१ थायरॉइडसंबंधीत प्रॉब्लम आणि हायपरहायड्रोसिस नामक आजारामुळे जास्त घाम येतो.

२ जेवण केल्यानंतर डायजेशनच्या प्रोसेसमध्ये शरीराची अंतर्गत उष्णता वाढते. यामुळे घामाचे ग्लँड्स अ‍ॅक्टिव्ह होतात आणि घाम येतो.

३ वातावरण उष्ण असल्याचे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातून घाम येतो.

ही आहे सोपी पद्धत
काही पदार्थांमध्ये पाणी, फायबर्सचे प्रमाण जास्त असते. असे पदार्थ खाल्ल्यास डायजेशन चांगले होते. तसेच शरीराचे तापमान नियंत्रित राहते. यामुळे घाम कमी निघतो. घामामुळे बाहेर पडणारे पाणी आणि मिनरल्सची भरपाई होते.

हे नियमित सेवन करा

१ नारळ पाणी प्या.

घाम जास्‍त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय

२ लिंबू सरबत प्या.

Image result for लिंबू सरबत

३ ऑरेंज ज्यूस प्या.
Image result for ऑरेंज ज्यूस

४ भरपूर सलाड खा.

Image result for भरपूर सलाड

५ कलिंगड खा.

Image result for कलिंगड

६ लस्सी प्या.

घाम जास्‍त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय

७ थंड दूध घ्या.

Image result for थंड दूध

८ हिरव्या भाज्या खा.

Image result for हिरव्या भाज्या

९ ग्रीन टी प्या.

Image result for ग्रीन टी

१० पुदीन्याचा सरबत प्या.

Image result for पुदिन्याचा सरबत

११ केळी खा.
घाम जास्‍त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
१२ तृणधान्यचा रस घ्या.

Image result for तृणधान्य

१३ भरपूर ताक प्या.

Image result for ताक

आरोग्यविषयक वृत्त –

पुरेसे पाणी न पिल्‍यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्‍या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार

रात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल

निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय

‘या’ झाडाला कापल्‍यावर निघते रक्‍त, औषधी म्‍हणून लाकडाचा होतो उपयोग

शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढल्‍याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे

‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्‍य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्‍स

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी

तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट

शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत

व्‍यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्‍ल्‍याने त्‍वचा बनते निरोगी, जाणून घ्‍या इतरही फायदे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु