पुरुषांनी ‘हा’ उपाय केल्यास शरीर राहील निरोगी

पुरुषांनी ‘हा’ उपाय केल्यास शरीर राहील निरोगी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : दूधामध्ये खजूर, बदाम सारखे पदार्थ टाकून पिण्याचा सल्ला पुरुषांनी घेतल्यास त्याचा खूप फायदा होतो. यामुळे मन शांत होऊन चांगली झोप लागते. याव्यतिरिक्त अशा प्रकारे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. हा उपाय केल्यास कोणते फायदे होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

खजूर दूधात अँटी ऑक्सीडेंट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स असतात. हे इनफर्टिलिटीपासून बचाव करते. मधाच्या दूधात प्रोटीन, अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे मसल्स टोंड होतात. बदामाचे दूध हे कोलेस्टरॉल लेव्हल कमी करते. हार्ट प्रॉब्लमपासून बचाव करते. खसखसच्या दूधात ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड्स, प्रोटीन असतात. यामुळे शरीर मजबूत होते. डार्क चॉकलेट शेकमध्ये अँटीऑक्सीडेंट्स सारखे फ्लेवोनॉइड्स असतात. यामुळे स्पर्म काउंट वाढते.

तसेच दूधामध्ये दालचिनी टाकून घेतल्यास यात असलेल्या सिनेमेल्डिहाइडमुळे झोप चांगली येते. दूधामध्ये मिरपूड टाकून घेतल्यास ते आरोग्यासाठी चांगले आहे. कारण मिरपूडमध्ये पेपरीन, कॅल्शियम असते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. यासाठी रात्री दूध घेताना त्यामध्ये हे पदार्थ टाकून दूध घेतल्यास त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण वाढते. शिवाय यामुळे आरोग्य चांगले राहते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु