‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे

‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थायरॉइड ही समस्या होण्याची विविध कारणे आहेत. ही कारणे जाणून घेतल्यास वेळीच औषधोपचार करता येऊ शकतात. आपल्या कुटुंबात कुणालाही थायरॉइड असल्यास इतरांनी वेळीच तपासणी करून घेतली पाहिजे. तसेच गरोदरपणात महिलेने थायरॉइडची तपासणी केली पाहिजे. थायरॉइडची समस्या होण्याची सात कारणे आपण जाणून घेणार आहोत.

ही आहेत कारणे

अनुवंशिकता

लहानपणी थॉयराइड ग्लँडचा विकास पूर्ण न होणे

गरोदरपणातील हार्मोन्स बदलामुळे

औषधांच्या साईड इफेक्टमुळे

विना आयोडिन मीठ सेवन केल्याने

कीमोथेरपी, रेडिएशनमुळे

थायरॉइड ग्लँडच्या ऑपरेशनमुळे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु