रात्री झोपण्‍यापूर्वी यापैकी १ पदार्थ खा, सकाळी पोट होईल पूर्ण साफ

रात्री झोपण्‍यापूर्वी यापैकी १ पदार्थ खा, सकाळी पोट होईल पूर्ण साफ
आरोग्यनामा ऑनलाइन – चुकीची जीवनशैली, आयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे सध्या पोटाच्या तक्रारी वाढल्या आहेत. अपचन, गॅस, अ‍ॅसिडिटी, सतत ढेकर येणे, सकाळी शौचाला साफ न होणे, अशा तक्रारी सर्वच वयोगटात दिसून येतात. परंतु, काही घरगुती सोपे उपाय केल्यास सकाळी पोट साफ होऊ शकते. रात्री झोपण्‍यापूर्वी काही खास पदार्थांचे सेवन केले तर सकाळी पोट चांगले साफ होऊ शकते. हे उपाय नियमित केल्यास पोटाच्या तक्रारी कायमच्या दूर होऊ शकतात.

* एरंडाचे तेल
दोन चमचे एरंडीचे तेल एक कप दुधासोबत रात्री झोपण्‍यापूर्वी घ्‍यावे. एरंडाचे तेल सेवन केल्यास लहान आणि मोठी आतडी कार्यक्षम होतात. चयापचय क्रिया सुधारते.

* इसबगोल हस्‍क
यात भरपूर फायबर असते. झोपण्‍यापूर्वी हे १ चमचा गरम पाण्‍यासोबत घेतल्‍याने फायदा होतो.

* अंजीर
अंजीरमध्‍ये भरपूर प्रमाणात फायबर असते. झोपण्‍यापूर्वी सालीसह २ अंजीर खाल्ल्याने सकाळी पोट साफ होते. अनेक वर्षांपासून अपचानाची समस्‍या असेल तरी दूर होते.

*बडीसोप
यामुळे आतड्यांची अन्न पचन करण्याची शक्ती वाढते. रोज रात्री झोपण्‍यापूर्वी सोप खाल्‍ल्‍यास अन्न चांगले पचन होते.

आरोग्यविषयक वृत्त –

गायीच्या शुद्ध तुपाचे फक्‍त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्‍चर्यकारक फायदे !

बीटचे १० चमत्‍कारीक फायदे, जाणून घेतल्‍यानंतर आजच सुरू कराल खाणे

दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे

‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे

रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या

अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत

‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या

वयानूसार जाणून घ्‍या, दिवसभरात किती पावले चालल्‍यास रहाल तंदरूस्‍त

स्‍मरणशक्‍ती वाढेल दुपटीने, फक्‍त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु