तुळशीचे पाणी अशाप्रकारे पिल्यास होतील अनेक फायदे, ‘हा’ उपाय करून बघा

तुळशीचे पाणी अशाप्रकारे पिल्यास होतील अनेक फायदे, ‘हा’ उपाय करून बघा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तुळशीच्या मुळांपासून बियांपर्यंत सर्व भाग उपयोगी आहेत. तुळशीमधील अँटीऑक्सीडेंट्स आरोग्य समस्यांपासून बचाव करतात. तुळशीचे पाणी पिण्याचे ५ फायदे जाणून घेवूयात.

असे तयार करा तुळशीचे पाणी
एक ग्लास पाण्यात रात्रीच तीन किंवा चार तुळशीचे पान टाका. हे पाणी सकाळी गाळून घ्या आणि प्या. ज्या लोकांना वारंवार सर्दी-पडसे होते त्यांनी हे पाणी उकळून प्यायल्याने फायदा होईल.

हे आहेत फायदे

तुळशीचा चहा
यामुळे ताप, मलेरिया आणि डेंग्यूचा प्रभाव कमी होतो.

तुळशीचे दूध
सर्दी-पडसे आणि पोटाच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुळशीचे दूध खुप फायदेशीर असते. ज्या लोकांना रात्री झोप येत नाही, त्यांनी हे प्यायल्याने फायदा होतो.

तुळशीचे ज्यूस
तुळशीचे पान बारीक करुन याचा ज्यूस बनवा. हे प्यायल्याने कफची समस्या दूर होते.

हे आहेत फायदे

यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. हे जॉइंट पेनपासून बचाव करतो.
यामुळे बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात. हे किटनी, लिव्हरच्या समस्येपासून बचाव करतात.
यामुळे बॉडीमधील अ‍ॅसिड लेव्हल नियंत्रणात राहते. अ‍ॅसिडीटीपासून बचाव होतो.
ब्लडशुगर लेव्हल नियंत्रणात राहते. डायबिटीजमध्ये आराम मिळतो.
यातील फायटोकेमिकल्स कँसनपासून बचाव करतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु