‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, टाळा ब्रेन ट्यूमरचा धोका !

‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, टाळा ब्रेन ट्यूमरचा धोका !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जर तुमचे डोके सतत दुःखत असेल, पाहण्यात आणि ऐकण्यात जर तुम्हाला काही बदल वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे ब्रेन ट्युमरचे लक्षण ही असू शकतात. यामुळे फक्त तुमच्या डोक्यावर परिणाम होत नाही तर यामुळे तुम्हचा जीवही जाऊ शकतो. वेळीच उपचार घेतले तर या आजारापासून तुम्ही वाचू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ब्रेन ट्यूमरच्या लक्षणाबद्दल सांगणार आहोत

‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, टाळा ब्रेन ट्यूमरचा धोका !

– डोके दुखी
साधरणपणे महिन्यातून एक दोन वेळा डोके दुखी एवढ्या चिंतेचे कारण नसते. पण जर हेच डोके दुखी तुम्हांला सतत होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ब्रेन ट्युमरचे हे पहिले आणि महत्त्वाचे लक्षण आहे. काही लोकांना सकाळी उठल्या पासूनच डोके दुखायला चालू होते. कधी कधी हा त्रास खूपच जास्त होतो. अशा वेळी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, टाळा ब्रेन ट्यूमरचा धोका !

– उल्टी होणे
डोके दुखी सोबतच नेहमी उल्टी , मळमळणे यांसारखा त्रास होणे. यामुळे जेवणाची इच्छा नाही होणे हे देखील ब्रेन ट्युमरचे एक लक्षण आहे.

‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, टाळा ब्रेन ट्यूमरचा धोका !

-चक्कर येणे
ब्रेन ट्युमरच्या कारणामुळे चक्कर पण येण्याची शक्यता असते. अशा वेळी शरीराचा संतुलन बिघडून तुम्ही उभे उभेच खाली पडता.

‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, टाळा ब्रेन ट्यूमरचा धोका !

– डोक्याला झटका बसणे
ब्रेन ट्युमर मुळे डोक्यातील नस दुर्बळ होण्यास सुरुवात होते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत नाही होत म्हणून त्या व्यक्तीला डोक्याला झटका बसतो.

‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, टाळा ब्रेन ट्यूमरचा धोका !

– डोळ्यांची नजर कमी होते
ब्रेन ट्युमर झालेल्या स्थितीत काही लोकांना अचानक कमी दिसायला लागतो. याच बरोबर गोष्टी धूसट धूसट दिसायला लागतात.

      ‘या’ लक्षणाकडे करू नका दुर्लक्ष, टाळा ब्रेन ट्यूमरचा धोका !

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु