रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या

रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन – रात्री क्षमतेपेक्षा जास्त जेवण केल्यास अस्वस्थता वाढू शकते. तसेच काही पदार्थ तर रात्रीच्या जेवणात अजिबात घेवू नयेत. कारण अशा पदार्थांच्या सेवनाने शांत झोप लागत नाही. तसेच वजन वाढणे, विविध आजार असा त्रास होऊ शकतो. कोणते पदार्थ रात्री खाऊ नयेत, याबाबत माहिती घेवूयात.

हे पदार्थ टाळा

रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या

मांसाहार

रात्री मांसाहार करू नये. यामुळे झोप लागत नाही. शरीरातील नैसर्गिक क्रिया यामुळे प्रभावित होता. पचन सहजरीत्या होत नाही.

Image result for पास्ता

पास्ता

रात्री पास्ता खाऊ नये. यामुळे वजन वाढते. कर्बोदकांमुळे चरबीचे प्रमाण वाढते. रात्री हलका आहार घ्यावा.

Image result for आइस्क्रीम

आइस्क्रीम

रात्रीच्या जेवणानंतर आइस्क्रीम खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. आइस्क्रीममध्ये स्निग्धांश शर्करा जास्त असते. पचन करण्याइतपत शरीराची हालचाल होत नाही.

Image result for मद्य
मद्य
रात्री मद्य घेऊ नये. झोपेच्या नैसर्गिक प्रक्रियेत मद्यामुळे बाधा येते. मद्यामुळे झोपेचा खोळंबा होतो.

Image result for पिझ्झा

पिझ्झा

रात्री पिझ्झा खाऊ नये. याच्या टॉपिंगमधील घटकांनी वजन वाढते. छातीत जळजळ होऊ शकते.

Image result for चिप्स स्नॅक्स

चिप्स स्नॅक्स

स्नॅक्स सेवन केल्यास रात्रभर झोप येत नाही. यात मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अतिरिक्त असते. त्यामुळे झोप उडते.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु