‘या’ ९ वेदनांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

‘या’ ९ वेदनांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही किरकोळ दुखण्यांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करत असतो. कामाची धावपळ, वेळेचा अभाव ही यामागील कारणे असतात. परंतु, वेदनांकडे असे दुर्लक्ष करणे कधीकधी महागात पडू शकते. पोट दुखणे, डोके दुखणे, पाठदुखी, कंबरदुखी अशी किरकोळ दुखणी नंतर गंभीर आजाराचे रुप धारण करु शकतात. कोणत्‍या दुखण्‍याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे, यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत.

‘या’ ९ वेदनांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
मासिकपाळीच्या वेदना
गर्भाशयाच्‍या भिंतींमध्‍ये सूज आल्‍यास महिलांना मासिक पाळीत वेदना होतात. ही सामान्‍य बाब असली तरी दीर्घकाळ तीव्र वेदना होणे हे गर्भाशयाच्‍या कँसरचे संकेत आहेत.

Image result for तीव्र डोकेदुखी

तीव्र डोकेदुखी
तीव्र डोकेदुखी हे कँसरचेही लक्षण असू शकते. नेहमी डोकेदुखी होत असेल तर ब्रेन ट्यूमरही असू शकतो. यासाठी योग्यवेळी तपासणी करा.

Image result for पोटात वेदना
पोटात वेदना
पोटाच्या खालच्या भागात नेहमी दुखत असल्‍यास हे अपेंडिक्‍सही असू शकते. तपासणी झाल्‍यानंतरच या आजाराबाबत कळू शकते.

Related image
पायात वेदना
चालल्याने पाय दुखणे हे सामान्‍य लक्षण असले तरी पायात तीव्र वेदना होत असतील किंवा पायाचे तळवे सुन्‍न होत असतील तर हे डायबिटीजचे लक्षण आहे.

‘या’ ९ वेदनांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
पाठदुखी  
पाठीच्‍या मध्‍यभागी नेहमी वेदना होत असतील तर हे किडनीमध्‍ये इंफेक्‍शन असण्‍याचे संकेत आहे. पाठदुखीसह वारंवार ताप येत असेल तर किडनी इन्फेक्‍शनचे हे संकेत अधिक गांर्भीयाने घेण्‍याची गरज आहे.

Image result for पोटऱ्या दुखणे
पोटऱ्या दुखणे
पोटऱ्यामध्‍ये वेदना होत असतील तर ऑस्टियोपोरोसिस असण्‍याची शक्‍यता आहे. हे लक्षण दिसताच तात्‍काळ डॉक्‍टरांकडे जावे. कॅल्शिअमच्‍या कमतरतेमुळे हा आजार होतो.

‘या’ ९ वेदनांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

शिश्‍न वेदना

पुरुषांना शिश्‍नामध्‍ये किंवा त्‍या आसपासच्‍या भागामध्‍ये विशेष करुन संभोग किंवा मस्‍टबेशननंतर तीव्र वेदना होत असतील तर दुर्लक्ष करू नका. हा एसटीडी किंवा शिश्‍न कँसरचाही संकेत असू शकतो.

Image result for जबड्यात वेदना
जबड्यात वेदना
जबड्यांमध्‍ये दीर्घकाळ वेदना झाल्‍यास छातीत देखील वेदना होतात. हे ह्रदयरोगाचे लक्षण आहे. तणावामुळे असे होऊ शकते.

‘या’ ९ वेदनांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
कंबरदुखी
कामामुळे कंबरदुखणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दीर्घकाळापर्यंत कंबर दुखत असेल किंवा बोट सुन्‍न पडत असतील तर हे पाठीच्‍या कण्‍याची समस्‍या असल्‍याचे संकेत आहेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु