डॉक्टरसुध्दा देतात ‘हे’ लाल पदार्थ खाण्याचा सल्ला, जाणून घ्या का ?

डॉक्टरसुध्दा देतात ‘हे’ लाल पदार्थ खाण्याचा सल्ला, जाणून घ्या का ?

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बहुतांश आहारतज्ज्ञ मैदा, साखर यासारखे काही पांढरे पदार्थ न खाण्याचा सल्ला नेहमी देतात. मात्र, लाल रंगाचे पदार्थ खाण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो. कारण, यामध्ये लायकोपिनचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते. तसेच विविध प्रकारचे आजार दूर राहतात. कोणत्या लाल पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात, याविषयी माहिती घेवूयात.

टोमॅटो
हाडांना मजबूत बनवते. डायजेशन चांगले होते.

कलिंगड
लठ्ठपणा कमी करते. कमजोरी दूर होते.

बीट
रक्ताभिसरण चांगले होते. हाडे मजबूत होतात.

डाळिंब
त्वचा आणि केसांची चमक वाढते. रक्ताची कमतरता दूर होते.

सफरचंद
मेंदूची शक्ती वाढवते. डायजेशन चांगले होते.

लाल मिरची
हृदयरोग दूर राहतात. रक्ताची कमतरता भरून निघते.

स्ट्रॉबेरी
कमजोरी दूर होते. हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते.

गाजर
पीरियड्सच्या समस्या दूर होतात. रंग गोरा होतो.

लाल शिमला मिरची
त्वचा चमकदार होते. स्मरणशक्ती वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु