तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या

तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  घर असो की ऑफिस, अनेक ठिकाणी एसीचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. एसीमध्ये काम करताना उत्साह वाटत असला तरी शरीरासाठी एसी हानीकारक ठरू शकते. याच्या सवयीमुळे अनेक शारीरीक समस्या आणि आजार निर्माण होऊ शकतात. एसीमुळे कोणत्या समस्या होतात, ते जाणून घेवूयात.

हे आहेत धोके
१ शरीराला स्वच्छ हवा मिळत नाही. यामुळे शरीराचा विकास होण्यात अडसर येतो.

२ एसीच्या थंडीमुळे हाडांच्या समस्या सुरू होतात.

३ शरीरातील उष्णता कमी झाल्याने शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. त्वचेचे अनेक रोग होऊ शकतात.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु