थंड आणि गरम ‘दूध’, पाणी कधी प्‍यावे ‘हे’ तुम्‍हाला माहिती आहे का ? जाणून घ्या

थंड आणि गरम ‘दूध’, पाणी कधी प्‍यावे ‘हे’ तुम्‍हाला माहिती आहे का ? जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन – दूधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्‍स, कॅल्शिअम, प्रोटीन, फॉस्‍फोरस आणि पोटॅशिअम असते. विविध आरोग्य समस्‍यांवर उपाय म्हणून थंड आणि गरम दूध तसेच पाणी परिणामकारक ठरते. शरीरांतर्गत अवयवांवर याचा चांगला परिणाम होतो. यामुळे अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. यासाठी कोणत्या आजारात थंड अथवा गरम दूध तसेच पाणी प्यावे, याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.

आजार आणि दूध

अ‍ॅसिडीटीत एक छोटा कप थंड दूध प्‍या. अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होऊन आराम मिळतो.

मासिक पाळीदरम्‍यान कोमट गरम पाणी प्‍यावे. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो.

एक ग्‍लास कोमट दुधात एक चम्‍मच बादाम पेस्‍ट मिसळून प्‍यायल्यास शरीराला उर्जा मिळते.

डिहायड्रेशन झाल्‍यास एक ग्‍लास थंड दुध प्‍या.

बद्धकोष्‍ठता असल्यास झोपण्‍यापूर्वी कोमट दुधात एक चमचा बादामाचे तेल टाकून प्‍यावे.

ओठ फाटल्यास दिवसातून ३ वेळेस कच्‍च्‍या दुधाची साय ओठावर लावा. ओठ मुलायम होतील.

दुधातील ट्रिप्‍टोफान अमिनो अ‍ॅसिडमुळे चांगली झोप येते. रात्री झोपण्‍यापूर्वी कोमट दुध प्‍या.

आरोग्यविषयक वृत्त –

गायीच्या शुद्ध तुपाचे फक्‍त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्‍चर्यकारक फायदे !

बीटचे १० चमत्‍कारीक फायदे, जाणून घेतल्‍यानंतर आजच सुरू कराल खाणे

दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे

‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे

रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या

अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत

‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या

वयानूसार जाणून घ्‍या, दिवसभरात किती पावले चालल्‍यास रहाल तंदरूस्‍त

स्‍मरणशक्‍ती वाढेल दुपटीने, फक्‍त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु