पालकांनी पुरेसा वेळ दिल्यास मुले होतील जास्त हुशार

 
पालकांनी पुरेसा वेळ दिल्यास मुले होतील जास्त हुशार

पुणे :आरोग्य नामा ऑनलाइन – मुलांसोबत बसून त्यांचा अभ्यास घेतल्यामुळे पालक आणि मुलांदरम्यान मजबूत संबंध प्रस्थापित होतात. सोबतच त्यामुळे मुलांमधील एकटेपणाची भावनाही दूर होते. मुलांसोबत अभ्यास केल्याने त्यांची भाषा व साहित्यावरील पकड मजबूत होते. सोबतच त्यांचा भावनात्मक विकासही होतो.

ज्या महिला मुलासोबकेतील रटगर्स विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रथमच मुलांचा अभ्यास घेतल्याने होणारे अन्य लाभ अधोरेखित केले. या अध्ययनाचे प्रत जास्त वेळ घालवितात ती अन्य मुलांच्या तुलनेत जास्त व्यवहारकुशल, शिस्तबद्ध व बुद्धिमानही असल्याचे त्यात दिसून आले. अमेरिमुख मॅनुअल जिमेनेज यांनी सांगितले की, पालकांनी मुलांसोबत रोज बसल्या-उठल्यामुळे त्यांची फक्त शैक्षणिक पातळीच सुधारत नाही तर त्याचे अनेक भावनिक लाभही आहेत. त्यामुळे मुलांचा समग्र विकास होतो व ते भविष्यात यशस्वीही होतात.

या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी अमेरिकेतील २० शहरांतील २,२१९ माता व मुलांचा समावेश केला होता. महिला आपल्या एक ते तीन वर्षांच्या मुलांसोबत कितीवेळ घातवितात, हे त्यात पाहण्यात आले. दोन वर्षांनंतर महिलांना आता त्या आपल्या मुलांना शारीरिक व मानसिक रुपात किती वेळ देतात आणि त्यांच्या मुलांचे वर्तन किती शिस्तबद्ध आहे, याबाबत विचारणा केली.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु