सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके

सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अनेकांना खुप गरम-गरम चहा पिण्याची सवय असते. परंतु, ही सवय धोकादायक ठरू शकते. चीनमधील पेकिंग विद्यापीठातील संशोधकांनी गरम-गरम चहा पिण्याबाबत संशोधन करण्यात आले आहे. दिवसातून तीन पेक्षा जास्त वेळा चहा पिणे सुद्धा आरोग्यासाठी घातक आहे. गरम चहा पिण्याचे कोणते धोके आहेत ते जाणून घेवूयात.

हे आहेत धोके
१ गरम चहा पिणे शरीरासाठी अपायकारक असते.
२ गरम चहा प्यायल्याने अन्न-नलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
३ सिगारेट व दारूचे व्यसन असलेल्या लोकांना गरम चहामुळे कॅन्सर होण्याची जास्त धोका असतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु