सावधान ! ‘या’ व्हिटॅमिनच्‍या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्‍यू, जाणून घ्या १२ संकेत

सावधान ! ‘या’ व्हिटॅमिनच्‍या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्‍यू, जाणून घ्या १२ संकेत

आरोग्यनामा ऑनलाइन – भारतामधील 80 टक्के वयस्क लोकांमध्ये व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता आढळून येते. या व्हिटामिनची कमतरता आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. आश्चर्य म्हणजे हे एवढे महत्वाचे असूनही त्याची चर्चा फार कमी प्रमाणात होते. शरीरातील नसांनी योग्य पद्धतीने काम करण्यासाठी व्हिटॅमिन बी१२ महत्वाचे आहे. याच्या कमतरतेमुळे मेंदूला गंभीर नुकसान पोहचू शकते. या व्हिटामिनची शरीरात कमतरता असल्यास शरीर काही संकेत देते. हे संकेत कोणते याची माहिती घेवूयात.

हे आहेत १२ संकेत

जलदगतीने वजन वाढू लागते.

हृदयाचे ठोके वाढू लागतात.

दम लागतो. श्वास अडण्याची समस्या होते.

नेहमी थकवा, कमजोरी जाणवू लागते.

बद्धकोष्ठतेची समस्या होऊ लागते.

स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते.

पोट खराब होण्याची समस्या होते.

डोकेदुखीची समस्या होते.

लूजमोशनची समस्या होते.

१० रक्ताची कमतरता हा देखील संकेत आहे.

११ हात, पाय खाजवणे, जळजळ होणे. थंडी वाजून येणे.

१२ सांधेदुखीची समस्या होणे.

 

आरोग्यविषयक वृत्त

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु