‘या’ लोकांनी कांदा खाणे टाळा, जाणून घ्या

‘या’ लोकांनी कांदा खाणे टाळा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कांदा खाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहित आहेत. कांदा त्वचा आणि केसांसाठी उत्तम असते. शरीरातील हिट कमी करण्यासाठीही कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. पण अशाच या गुणकारी कांद्याचे काही नुकसानही आहेत. चला जाणून घेऊ या बद्दल

– मधुमेह रुग्णांनी जास्त प्रमाणात कांद्याचा सेवन करू नये. हे त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो.

– कांद्याच्या अत्याधिक सेवनाने गैस्ट्रीक जलन, उल्टी आणि मळमळ होणे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. म्हणून कांद्याचा सेवन एका प्रमाणा पर्यंतच करावा.

– कांद्याच्या रसाचा वापर केसांसाठी आणि त्वचेवर केला जातो. पण काही लोकांना कांद्याचा रस त्वचेवर लावल्याने जळजळ होते. तर अशा वेळी संपूर्ण त्वचेला कांद्याचा रस लावण्या आधी काही भागात याचा रस लावून बघा.

– गर्भावस्थेतील महिलांनी कांद्याचा जास्त सेवन करू नये. कांद्याच्या जास्त सेवनाने  गर्भावस्थेतील महिलांचे हृदयाचे ठोके वाढतात. याचा या महिलांसाठी धोका होऊ शकतो.

– थंडी ताप असल्यास कांद्याचा सेवन टाळा. यामुळे रुग्ण आजून जास्त आजारी होण्याची शक्यता असते.

– वृद्धांनी तसेच लहान मुलांनी जास्त कांद्याचा सेवन करू नये. लहान मुलांनी कांद्याचा जास्त सेवन केल्यास त्यांच्या समरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु