‘या’ लोकांनी जिरा पाणी पिणे टाळा

‘या’ लोकांनी जिरा पाणी पिणे टाळा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जिरा पाणीचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. तसेच जिरा खाण्याचेही फायदे आहेत. मात्र  जिऱ्याचे सेवन अधिक प्रमाणात केल्याने देखील आपल्या शरीराला नुकसान होऊ शकतो.

-गर्भावस्थेत असणाऱ्या महिलांनी चुकूनही जिरा पाणीचा सेवन करू नये. यामुळे गर्भ पडण्याची शक्यता असते.

-ज्या लोकांना जिऱ्याची ॲलर्जी असते त्या लोकांनीही जिरा पाणी पिणे टाळावे.

‘या’ लोकांनी जिरा पाणी पिणे टाळा
-जिरा पाणीच्या अधिक सेवनाने हृदयाचे आजार होऊ शकतात . तसेच हे पाणी हार्ट बर्नचे एक कारण ही  बानू शकते.

‘या’ लोकांनी जिरा पाणी पिणे टाळा
– जिऱ्यामध्ये असणाऱ्या तेलामुळे याच्या अधिक सेवनाने लिव्हर आणि किडनीला नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे जिरा पाण्याचे  सेवन योग्य प्रमाणात  करावे .
‘या’ लोकांनी जिरा पाणी पिणे टाळा
– जास्त प्रमाणात  जिऱ्याच्या सेवनाने शरीरातील साखरेचे  प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्याला लो शुगर होऊ शकतो. म्हणून जिरा पाण्या चे  आणि  जिऱ्याचे  सेवन योग्य  प्रमाणात करावे.

‘या’ लोकांनी जिरा पाणी पिणे टाळा

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु