‘हार्ट अ‍ॅटॅक’ पासून दूर राहण्यासाठी आहारातील ‘हे’ पदार्थ कटाक्षाने टाळा

‘हार्ट अ‍ॅटॅक’ पासून दूर राहण्यासाठी आहारातील ‘हे’ पदार्थ कटाक्षाने टाळा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- सध्या अगदी २५ ते ३० वयापासूनच्या तरुणांमध्येही हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा आजारापासून आता सर्वांनाच सतर्क राहवं लागत आहे. यासाठी आपण आपल्या आहारत कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा. कोणत्या पदार्थांचा करायचा नाही. हे आपण जाणून घेतलं पाहिजे . तुम्हाला जर हार्ट अ‍ॅटॅकपासून वाचायचे असेल तर पुढील पदार्थांचा आहारात अजिबात समावेश नका.

१) प्रक्रिया केलेले सर्व पदार्थ टाळा.

२) गूळ किंवा साखर घातलेले सर्व पदार्थ टाळा.

३) कोकाकोला, पेप्सी, मिरिंडा, मॅंगोला, लिम्का यांसारखे सर्व कोल्ड्रिंक्स बंद करा.

४) तळलेले सर्व पदार्थ टाळा.

५) सर्व बेक केलेले पदार्थ टाळा.

६) साबुदाणा, मैदा,रवा, खवा (मावा) यांपासून बनविलेले सर्व पदार्थ टाळा.

७) पिझ्झा, बर्गर किंवा समोसे, वडापाव यांसारखे फास्ट फूड टाळा.

८) गुलाबजाम, जिलेबी, पेढे यांसारख्या भारतीय मिठाया टाळा.

९) आईस्क्रीम, चॉकलेट, केक, बिस्किटे टाळा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु