‘या’ पॉइंटवर फक्त ४५ सेंकद करा मसाज, होतील ७ जबरदस्त फायदे ; जाणून घ्या

‘या’ पॉइंटवर फक्त ४५ सेंकद करा मसाज, होतील ७ जबरदस्त फायदे ; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कपाळावर ठराविक ठिकाणी योग्य पद्धतीने मसाज केल्यास अनेक समस्या दूर होऊ शकतात. आयुर्वेदिक आणि पारंपारिक चायनीज उपचार पद्धतीमध्ये सुद्धा हे सांगितले गेले आहे. अशा पद्धतीने ४५ सेकंद मसाज केल्यास तो परिणामकारक ठरतो. कपाळाच्या ठराविक पॉइंटवर मसाज केल्यावर तेथील ब्लड सर्क्युलेशन वाढते. यामुळे मसल्स टेंशन कमी होऊन मेंदूत एंडोरफिन नामक केमिकल तयार होते. एंडोरफिन हे शरीरातील वेदना कमी करते.
हे आहेत फायदे

तणाव दूर होईल.
मेंदू शांत होतो.
डोकेदुखी कमी होते.
थकवा कमी होतो.
झोप न येण्याची समस्या दूर होते.
सायनसच्या समस्येपासून आराम मिळतो.
बंद नाक उघडेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु