एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी अनेक जण पितात. परंतू ग्रीन टी सौंदर्य वाढवण्यासा सुद्धा गुणकारी आहे हे अनेकांना माहित नसते. ग्रीन टीमधील अँटीऑक्सीडेंट्ससारखे पोषक तत्वे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. रोज एक कप ग्रीन टी प्यायल्याने त्याचा सौंदर्यावर चांगला परिणाम दिसून येतो. ग्रीन टी कशी प्यावी याची माहीत आपण घेऊयात.

उपाशीपोटी ग्रीन टी पिणे टाळावे. यामुळे अ‍ॅसिडिटी होऊ शकते. खाण्याच्या एक किंवा दोन तासपुर्वी ग्रीन टी प्यावी. ग्रीन टीमध्ये साखर मिसळून पिऊ नका. यामुळे वजन वाढू शकते. ग्रीन टीमध्ये मध मिसळून पित असाल तर गरम चहामध्ये मध मिसळून नका. यामुळे ग्रीन टीची पोषक तत्वे कमी होतात. तुम्ही कोमट पाण्यात मध मिसळून पिऊ शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु